लो. म. प. स. अध्यक्ष व संचालक श्री सचिन बोंबले सर व श्री संदीप शिंदे ल. म. प. स. मंत्रालय मुख्य सचिव मुंबई सर यांनी गृहमंत्री श्री माननीय दिलीप वळसे पाटील यांची घेतली सदिच्छा भेट गृहमंत्री यांना लोकशाही मराठी पत्रकार संघाची डायरी दिली भेट

लो. म. प. स. अध्यक्ष व संचालक श्री सचिन बोंबले सर व श्री संदीप शिंदे ल. म. प. स. मंत्रालय मुख्य सचिव मुंबई सर यांनी गृहमंत्री श्री माननीय दिलीप वळसे पाटील यांची घेतली सदिच्छा भेट

गृहमंत्री यांना लोकशाही मराठी पत्रकार संघाची डायरी दिली भेट

लो. म. प. स. अध्यक्ष व संचालक श्री सचिन बोंबले सर व श्री संदीप शिंदे ल. म. प. स. मंत्रालय मुख्य सचिव मुंबई सर यांनी गृहमंत्री श्री माननीय दिलीप वळसे पाटील यांची घेतली सदिच्छा भेट गृहमंत्री यांना लोकशाही मराठी पत्रकार संघाची डायरी दिली भेट

✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर-8208166961

मुंबई : – सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की लोकशाही मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संस्थापक आणि लोकशाही मराठी पत्रकार संघाचे मंत्रालय मुख्य सचिव श्री संदीप शिंदे यांनी आज गृहमंत्री श्री माननीय दिलीप वळसे पाटील यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन सदिच्छा भेट घेतली व आपल्या लोकशाही मराठी पत्रकार संघाचे कार्य कसे कशाप्रकारे चालते ते गृहमंत्री यांना सांगितले व सध्याच्या परिस्थितीत जे काही पत्रकार बांधवावर होते असलेल्या , जीवे मारण्याच्या धमक्या पत्रकारां सोबत होत असलेले अपमानास्पद वागणूकी बद्दल अवगत अवगत करून दिले व यावर गृहमंत्री यांनी विशेष लक्ष केंद्रित करावे अशी विनंती देखील यावेळी श्री सचिन बोंबले सरांनी गृहमंत्री यांना केली .

पत्रकारासाठी अहोरात्र झटणारे लोकशाही मराठी संघाची डायरी देखील सचिन बोंबले सर व श्री संदीप शिंदे सर यांनी गृहमंत्री श्री दिलीप वळसे पाटील यांना भेट म्हणून दिली ,
गृहमंत्री श्री दिलीप वळसे पाटील यांनी सचिन बोंबले सर व संदीप शिंदे यांचे पूर्ण व्याख्यान ऐकून त्यांच्या शब्दांना समर्थन देत आस्वासन दिले की आपल्या पत्रकार बांधवावर कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास मी सदैव तयार असतो व राहील शास्वती दिली आणि त्यांनी म्हटले की, लोकशाही चा चवथा आधार स्तंभ असलेल्या पत्रकारांवर अन्याय सहन केल्या जाणार नाही तो कोणीही असो त्यांच्यावर कायद्याने सक्त कडक कारवाई करण्यात येईल असे आस्वासन गृहमंत्री श्री दिलीप वळसे पाटील यांनी श्री सचिन बोंबले सर व श्री संदीप शिंदे सर यांना यावेळी दिले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here