काकाने च केला पुतणी वर अत्याचार.

काकाने च केला पुतणी वर अत्याचार.

 

त्रिशा राऊत नागपूर क्राइम रिपोर्टर मो
9096817953

उमरेड .नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या काकांनी अत्याचार केल्याची दुर्दैवी प्रकार उमरेड पोलीस स्टेशन अंतर्गत घडला आहे.पीडित अल्पवयीन मुलगी घराच्या बाहेर असलेल्या चिंचेच्या झाडाखाली मुलांसोबत खेळत असताना तिचा काका भरत चव्हाण यांने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि हा घडलेला प्रकार कुणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी सुद्धा दिली पीडित मुलीच्या सांगण्यावरून तिच्या आईने उमरेड पोलीस स्टेशन येथे आरोपि काका 42 वर्षे भरत चव्हाण यांच्या विरुद्ध कलम 74 75 1भारतीय न्याय संहितासह कलम 10 12 अंतर्गत होण्याची गुण्याची नोंद करण्यात आली आहे. आरोपी हा भीवापूर पंचायत समिती येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत देखील आहे.सदर आरोपीस अटक करून कोर्टात हजर केले असता आरोपीचे जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे . सदर गुण्याचा पुढील उप विभगिय पोलीस वृत्ती जैन आणि पोलीस निरीक्षक उमरेड धनाजी जळक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहायक पोलिस भाग्यश्री कुलकर्णी या करीत आहेत.