पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

50

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

                  मिडिया वार्ता न्यूज 
              जळगाव जिल्हा प्रतिनिधी
                    विशाल सुरवाडे

जळगाव- दि. 24 – राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे शुक्रवार, दि. 25 जून, 2021 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शुक्रवार, दि. 25 जून रोजी सकाळी 6.15 वा जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी 6.20 वाजता पाळधी, ता धरणगावकडे शासकीय वाहनाने प्रयाण.
सकाळी 6.30 वाजता पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 10.00 वाजता धरणगाव तालुक्यातील विविध नियोजित गावाना भेटी. दुपारी 1.00 वाजता पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4.00 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून यावलकडे प्रयाण. सांय 5.00 वाजता शासकीय विश्रामगृह,
यावल येथे आगमन व राखीव. सायं 5.10 वाजता राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत कृषीमित्र हरीभाऊ जावळे धान्य चाळण, प्रतवारी, यंत्रणा व गोदाम संकुल यांचा लोकापर्ण कार्यक्रमास उपस्थिती.
स्थळ- कृषी उत्पन्न बाजार समिती, यावल. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.