सावरी गावात पसरले घानीचे साम्राज्य
रवि दिलीप आत्राम
भद्रावती शहर प्रतिनिधि
मोबाईल क्रमांक – ९८९०८९७०२९
सविस्तर या प्रमाणे आहे कि चिमुर तालुक्यातील सावरी ( बिड )
ग्रामपंचायत नेहमी विवीध कारनामुळेच चर्चीत असते स्वछता पाणी अतिक्रमण आदी प्रश्नांमुळेही ही ग्रामपंचायत चर्चीत आहे येथील २ वर्षापासुन नाली साफई करण्यात आले नाही त्या मुळे सावरी गावात घानीचे साम्राज्य पसरले आहे पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आसुन रोगराई पसरायला सुरुवात होते त्यातच सावरी ग्रामपंचायत स्वछतेकडे दुर्लक्ष देखील करित असल्या मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे वारंमवार ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी याकडे तक्रार करुन ही ग्रामपंचायत या कडे दुर्लक्ष करित आहे ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी याकडे लक्ष देवुन नाली साफई करण्यात यावे अशी मागनी सावरी येथील सामाजिक कार्यकर्ते गुणवंत नवले प्रहार सेवक तसेच मुरलीधर रामटेके मिलींद खोबरागड़े नारायण निखाडे रमेश वाकडे यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या कडे केली आहे