शिर्डी शहरातील लक्ष्मी नगरची सुकन्या डॉ पूजा सुभाष कोतकर हिने एम बी बी एस उच्च पदवी मिळाल्याबद्दल सत्कार

संजय महाजन

शिर्डी प्रतिनिधी

मो:8308964268

शिर्डी शहरातील लक्ष्मी नगरची सुकन्या डॉ पूजा सुभाष कोतकर हिने एमबीबीएस रशियातुन उच्च पदवी मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला सत्कार करताना सामाजिक कार्यकर्ते व हाजी अब्दुल बाबाचे पणतु गफफ्फारखान पठाण व पत्रकार संजय महाजन व इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. पूजा सर्व सामान्य परिवारातून असून तिने आपल्या समोर ध्येय लक्ष ठेवून तिने आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले हे आई वडिलांन करिता व समाजात करिता शिर्डी वासियांन करिता अभिमानाची बाब आहे. माझे स्नेही सुभाष शामराव कोतकर यांनी कबाड कष्ट करून आपल्या मुलीला शिक्षण देऊन उच्चं पदवी मिळवून दिल्ली हीच त्यांचा करिता मोठी संपत्ती आहे. असे गफ्फारभाई पठाण आपल्या पत्रकात विचार मांडले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here