जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य टिळक यांना अभिवादन*

*जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य टिळक यांना अभिवादन*

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य टिळक यांना अभिवादन*
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य टिळक यांना अभिवादन*

मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यु-8208166961

बुलडाणा,(जिमाका)दि.23 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला त्यांच्या जयंतीनिमित्त 23 जुलै 2021 रेाजी जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर उपस्थित अधिकाऱ्यांनी पुष्प वाहीले. यावेळी अधिकाऱ्यांसह कर्मचारी उपस्थित हाते.