महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेने तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजन.

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेने तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजन.

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेने तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजन.
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेने तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजन.

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
हिंगणघाट :- महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेने तर्फे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश घंगारे यांचा वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांचा मार्गदर्शनाखाली प्रभू विश्वकर्मा मंदीर बिडकर वॉर्ड येथे पार पडला या प्रंसगी 50 लोकांनी रक्तदान करून वाढदिवस साजरा केला तसेच महिला आघाडी तर्फे बिडकर वॉर्डात रुक्षरोपन केले, यावेळी वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक तरुणांनी ‘मनसे’त पक्ष प्रवेश केला.

आशीष अंबादे वर्धा जिल्हा प्रतिनिधी 8888630841 मिडीया वार्ता न्यूज वर्धा हिंगणघाट :- महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेने तर्फे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश घंगारे यांचा वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांचा मार्गदर्शनाखाली प्रभू विश्वकर्मा मंदीर बिडकर वॉर्ड येथे पार पडला या प्रंसगी 50 लोकांनी रक्तदान करून वाढदिवस साजरा केला तसेच महिला आघाडी तर्फे बिडकर वॉर्डात रुक्षरोपन केले, यावेळी वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक तरुणांनी 'मनसे'त पक्ष प्रवेश केला.

यावेळी उपस्थित मनसे जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर, जिल्हा सचिव सुनील भुते,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष निता गजबे, जिल्हा सचिव संगीता घंघारे, अजय पर्बत, जगदीश वांदीले, राजू सिन्हा, बच्चू कलोडे, राहुल सोरटे, उमेश नेवारे, नितीन भुते, जितेंद्र रघाटाटे, गोलू भुते, दीपक चांगल, गणेश ठाकरे, उत्तम माशालकर, नरेश चिरकुटे, अमोल मुडे, सतीश झिलपे, राजू मुडे, तालुका संघटक सुचिता सातपुते, शहर अध्यक्ष किरण माशलकर, निलम हुलके,राकेश भगत, संदीप नरुले, मुकेश राऊत, स्वप्नील कैकाडे, द्यानेश्र्वर संतापे, मनोज इतवारे, स्वप्नील निवल, निखिल भेंडे, गजानन इटनकर, दिलीप अष्टांनकर, सतीश पाठे संजय जुमडे, किसना नागोसे, वनिता ठाकरे, सय्यद काझी, विलास नागोसे, मंगेश हुलके, प्रवीण रघाटाटे, संजय गाभुरे, सय्यद मुस्ताक (मामू), अतुल वासेकर, नागेश नागुळकर, निखिल तेल्हांडे, शेखर ठाकरे, तेजस घगारे, कोमल नीवल, संजय महाडोले, सागर जिवगळवार, अंतरीक्ष घंगारे, मिथुन चव्हाण इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.