चंद्रपुर जिल्हात: जातीवाद्यानी जादूटोणाच्या सशंयावरून गावातील बौध्द कुटूंबावर केला हल्ला.* *समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यानी, चंद्रपूर ग्रामिण रुग्णालयात पिडीतांची भेट घेऊन केली चौकशी.*

*चंद्रपुर जिल्हात: जातीवाद्यानी जादूटोणाच्या सशंयावरून गावातील बौध्द कुटूंबावर केला हल्ला.*

*समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यानी, चंद्रपूर ग्रामिण रुग्णालयात पिडीतांची भेट घेऊन केली चौकशी.*

चंद्रपुर जिल्हात: जातीवाद्यानी जादूटोणाच्या सशंयावरून गावातील बौध्द कुटूंबावर केला हल्ला.* *समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यानी, चंद्रपूर ग्रामिण रुग्णालयात पिडीतांची भेट घेऊन केली चौकशी.*
चंद्रपुर जिल्हात: जातीवाद्यानी जादूटोणाच्या सशंयावरून गावातील बौध्द कुटूंबावर केला हल्ला.*
*समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यानी, चंद्रपूर ग्रामिण रुग्णालयात पिडीतांची भेट घेऊन केली चौकशी.*

🖋डॉ भोलेनाथ मेश्राम🖋
जिवती तालुका प्रतिनिधी
82750 74426

चंद्रपुर :- चंद्रपुर जिल्हामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मु.वणी(खुर्द) ता. जिवती येथील जातीवाघानी जादूटोणा करण्याच्या सशंयावरून गावातीलच बौध्द कुटूंबावर जीवघेणा हल्ला केला त्यामुळे सर्वीकडे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची महिती मिळताच समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यानी, चंद्रपूर ग्रामिण रुग्णालयात पिडीतांची भेट घेऊन केली चौकशी.

काही जातिवादी लोकांनी बौद्ध समाजाच्या परीवारावर हल्ला केला. त्या पिडीतांमध्ये शिवराज कांबळे वय 65 वर्ष, शांताबाई भगवान कांबळे वय 65 वर्ष, एकनाथ हुके वय 70 वर्ष, पगाबाई हुके वय 65 वर्ष असे 5 जन चंद्रपुर येथील रुग्णालयासाठी उपचारासाठी दाखल आहेत. आनखी काही जखमी लोकं गावातच आहेत. तसेच पिडीतांच्या सांगण्यावरुन मोहरमच्या दुसर्‍या दिवशी सर्व गावकर्‍यांची सभा घेण्यात आली.

दिनांक 21 ऑगस्टला सकाळच्या सुमारास काही जातीवादी गावगुंडानी बौद्ध कुटुंबियांवर भानामतीचा (जादुटोना) आरोप करत हल्ला केला. त्यात त्यांना बांधुन जबर मारहान करण्यात आली व मिर्चाची धुनी देण्याची तयारी करण्यात आली. अजुनही कुठल्याही आरोपी गावगुंडाना अटक करण्यात आलेली नाही. गावातील बौद्ध कुटुंब अजुनही दहशतीखाली परीवाराला स्वत:ला कोंबुन ठेवले असल्याचे निदर्शनात येत आहे. पोलीसही गावगुंडाच्या दबावात कार्यवाही करत नसल्याचे आरोप पिडितांनी केला आहे. पिडितांच्या सांगन्यावरुन हा प्रकार केवळ एका दिवसाचा नसुन कित्येक वर्षा पासुन ह्या न त्या कारनाने बौद्धांवर आरोप करन्यात येत आहे.

काही दिवसा आधी विहारावर स्पिकर लाऊ नका म्हणत स्पिकर पुर्णता तोडुन टाकन्यात आला.

समता सैनिक दल चंद्रपुर तसेच भद्रावती पदाधीकारी मार्शल निलेश भैसारे, रतन पाटील, रितेश चिकाटे आणी हर्षल रामटेके ह्यांनी पिडितांची भेट घेऊन संपुर्ण प्रकार जानुन घेन्याचा प्रयत्न केला व दहशती खाली असलेल्या पिडितांना धिर देण्यात आला. समता सैनिक दल पिडीत कुटूंबाच्या भक्कमपणे पाठीशी आहेत.