हिंगणघाट येथे केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा जाहीर निषेध

हिंगणघाट येथे केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा जाहीर निषेध

हिंगणघाट येथे केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा जाहीर निषेध
हिंगणघाट येथे केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा जाहीर निषेध

   
✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
हिंगणघाट, २४/०८/२१
केंद्रीयमंत्री ना. नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी चुकीचे विधान केल्याचे आरोपावरुन शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी .२४ रोजी दुपारी निषेध सभेचे आयोजन केले.
यानंतर शिवसेना,युवा सेना, शिव सेना महिला आघाडीच्यावतीने स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन ना.राणे यांचेवर कारवाईची मागणी केली. यावेळी प्रकाश अनासाने,चंद्रकांत घुसे, सतीश धोबे,सुरेश मुंजेवार,मनीष देवडढे,श्रीधर कोटकर, अभिनंदन मुनोत,मनोज वरघणे,सौ निता धोबे, सौ सुनीता पाचोरी,देवेंद्र पडोळे, शंकर मोहमारे,आदर्श गुजर, मुन्ना त्रिवेदी, बंटी वाघमारे,सौ नलिनी सयाम, सौ संगीता कडू, संजय पिंपळकर,निखिल वाघ, सौ प्रेमीला झिंगरे, शंकर झाडे, नितिन वैद्य, सौ सरोज दोडके, सौ मनीषा कोटकर,अनिल राऊत, संजय सयाम, श्री शुभम भांडे, श्री,श्याम बोरघरे, श्री आकाश निखाडे, श्री भास्कर मानकर, श्री शंकर भोमले, महेंद्र पचोरी तसेच मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांनी पोलीस निरीक्षक श्री संपत चव्हाण यांना निवेदन दिले.