हिवरखेड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना तर्फ़े रास्तारोको आंदोलन
जितेंद्र तडस
हिवरखेड शहर प्रतिनिधी
हिवरखेड येथे आज दिनांक 24-08-2022 ला शेतकरी मागण्या साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जनआक्रोश रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष तसेच गावाती
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी सहभागी होते.
त्यांनी सरकार ला असा इशारा दिला की मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मुंबईत सुध्दा फिरू देणार नाही तसेच शेतकरी ना खरिप पिकासाठी 50 हजार व संत्रा साठी 1 लक्ष रुपये नुकसान भरपाई देऊन तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा अश्या मागण्या करण्यात आल्या.