जिल्हा परिषद शाळा नकाणे धुळे येथे, एम.एस. डब्ल्यूचे प्रथम वर्षाच्या विद्यार्थांनी दिली भेट…

87

जिल्हा परिषद शाळा नकाणे धुळे येथे, एम.एस. डब्ल्यूचे प्रथम वर्षाच्या विद्यार्थांनी दिली भेट…

प्रकाश नाईक

नंदुरबार ब्युरो चीफ

मो. 📲 9511655877

नंदुरबार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, धुळे येथील एम. एस. डब्ल्यू च्या प्रथम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांनी दि. 23 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा परिषद शाळा नकाणे ता. जि. धुळे येथे भेट दिली होती. मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा नकाणे ता. जि. धुळे येथे एम. एस. डब्ल्यू. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी गटकार्य आणि व्यक्तीसहयोग कार्य करण्यास परवानगी मिळणे बाबत पत्र दिले आहेत.

प्रत्यक्षकार्य करणाऱऱ्यांचे नावे – एम. एस. डब्ल्यू. प्रथम वर्षाचे विद्यार्थी बेसाने नेयना राजेंद्र, प्रकाश नाईक,अजय पावरा, जगदेव अनुबाई यांनी जिल्हा परिषद शाळा नकाणे ता. जि. धुळे येथे मुख्याध्यापक मॅडमांना 12 वाजता भेटलो त्यांच्या सोबत जि. प. शाळे विषयी माहिती जाणून घेतली व इयत्ता पाचवी आणि सहावी च्या वर्गात मुलांना शिकवण्यासाठी व वेगवेगळ्या अभ्यास देण्यासाठी पाठवले होते. त्याबरोबरच विद्यार्थांच्या परिचय करून घेण्यासाठी इयत्ता पाचवी आणि सहावी च्या वर्गात पाठवलं होते. तेथील मुख्याध्यापक मॅडमांनी एम. एस डब्ल्यू प्रथम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांना फिल्ड वर्कसाठी परवानगी दिली होती.

इयत्ता पाचवी च्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास देण्यात आला होता. जसा की ए बी सी डी, बाराखडी, कविता, फुलांचे नावे, फळांचे नावे इत्यादी अभ्यास विद्यार्थ्यांन कडून करून घेण्यात आला होता.अशा प्रकारे फिल्ड वर्क करण्यात आला होता.