*नागपुर बियर बार मध्ये दरोडा, पोलीसांनी काळली आरोपीची नग्ण धिंड*
*नागपूर प्रतिनिधि पल्लवी मेश्राम *
नागपुर:- शहरमध्ये प्रमुख व्यवसायिक क्षेत्रात जरीफटका स्थित असलेले रॉयल बियर बार मध्ये काही गुन्हेगारानी काल तलवार आणी चाकूच्या धाक दरोडा केली. त्यात एका व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ही डकेती बार मध्ये लावलेल्या CCTV कैमेरा मध्ये कैद झाली.

जरीफटका पुलिस नी CCTV ची फ़ुटेज बघुन आरोपीला अटक करुन त्यांची त्यांचे कपडे काढून त्यांची नग्ण धिंड रस्तावर पायी चालत जरीफटका पोलीस स्टेशन पर्यंत नेले आणी आरोपीला जेलमध्ये दाबण्यात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here