दिल्लीतील ए आय एम आय एम चे प्रमुख खासदार बॅरिस्टर असोद्दीन ओवेसी साहेब यांच्या शासकीय निवासस्थानाची तोडफोड करणार्या समाज कंठकावर कारवाई करा.

सतीश म्हस्के
जालना जिल्हा प्रतिनिधी 9765229010
निवासआज खिदमत शोशल गृप जालन्याच्या वतीने 21/09/2021 रोजी दिल्लीत ए आय एम आय एम चे प्रमुख खासदार बॅरिस्टर असोद्दीन ओवेसी साहेब यांच्या शासकीय निवासस्थानी काही मनुवादी लोकांनी भ्याड हल्ला करून निवास्थानाची दगड फेक करून तोडफोड करून जातीवाचक अपशब्द वापरुन देशातील वातावरण हिंदू मुस्लिम समाजातील तेढ निर्माण करण्यात येणाऱ्या मनुवादी जातीयवादी लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी बॅरिस्टर खासदार असोद्दीन ओवेसी यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावे, यासाठी खिदमत शोशल गृप चे सचिव जोहेब अन्सारी यांनी जिल्हाधिकारी जालन्याच्या यांच्या मार्फत भारताचे राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर इमरान चौधरी, अन्वर मणियार, कलीम तांबोळी, सज्जू लाला, शेख सलमान, शेख शाहरुख, नवीद मिर्झा, अकबर खान, मुस्तिफिक अन्सारी, शेख अरबाज चे श्वाक्षरी आहे.