राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत जी- चॅम्प निकिताज अबॅकस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची गरुडछेप

61

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत जी- चॅम्प निकिताज अबॅकस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची गरुडछेप

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत जी- चॅम्प निकिताज अबॅकस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची गरुडछेप

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो.नं.९८६९८६०५३०

मुंबई- जी चॅम्प अबॅकस औरंगाबाद द्वारा आयोजित राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत नालासोपारा येथील 25 विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे.

राज्यातून 2500 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता 15 मिनिटांमध्ये मुलांनी 100 प्रश्न सोडवून हे घवघवीत यश संपादन केले आहे.

अबॅकस मुळे गणिताची भीती नाहीशी होऊन मुलांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होते हे मुलांनी सिद्ध केले आहे, या मुलांना पुरस्कार वितरित करण्यात आले, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय समाजसेवक शांताराम वाळिंजकर, प्रोफेसर संध्या वैद्य, शिक्षक जयेंद्र कदम सर यांनी मुलांना अमुलाग्र असे मार्गदर्शन केले.

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत जी- चॅम्प निकिताज अबॅकस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची गरुडछेप

अकॅडमी च्या संचालिका निकिता तांबे -गायकवाड असून त्या गेले ३ वर्ष मुलांना मार्गदर्शन करत आहेत तर सूत्रसंचालन प्रशांती गोठल-गावकर यांनी केले.

सर्वांना अभिमान वाटावा असेच यश मुलांनी संपादन केले आहे भविष्यात ही मुले प्रगती करतील अशी आशा निर्माण झाली आहे.