साळवे ग्रामस्ध मोरया मंडळ मुंबई, खालची आली
एक हात मदतीचा
माणगाव शहर प्रतिनिधी
✍🏿दिपक दपके
मो,9271723603
माणगांव : – साळवे ग्रामस्थ व मुंबईकर यांच्या सहकार्याने* गावातील मोरया मंडळाच्या सभासद “गं.भा.सुनंदा आनंत तेटगुरे” या मागील *८ ते ९ महिने* किडनीच्या आजाराने त्या त्रस्त आहेत आणी यामुळे त्यांना आठवड्यातून २ ते ३ वेळा डायलेसिस करावे लागत असल्याने आणी त्यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली आहे आणी त्यांना आर्थिक मदत म्हणून *🤝एक हात मदतीचा🤝* ह्या उपक्रमातुन् जी आर्थिक मदत मिळाली त्यामधुन् *दिनांक २०/ नोव्हेंबर/२०२२ रविवार रोजी रोख रक्कम रुपये ३५०००/- गं. भा.सुनंदा आनंत तेटगुरे* यांना त्यांच्या घरी जाऊन छोटीशी मदत. देण्यात आली यावेळी अध्यक्ष श्विष्णू नथुराम तेटगुरे
उपाध्यक्ष श्री नामदेव नथुराम तेटगुरे तसेच त्यांचे नातेवाईक व गावातील ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते