विरार पोलीस कॉन्स्टेबल रिव्हाँलवरमधून गोळी झाडून आत्महत्या.

प्रतिनिधी 

विरार:- येथील तुळींज पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कॉन्स्टेबल सखाराम भोईर यांनी त्यांच्याकडील सर्विस रिव्हाँलवरमधून डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे, ही घटना घडल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलीस याचा तपास करत आहेत

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here