श्री बाजीराव महाराज पारायण सोहळा व किर्तनाचा कार्यक्रम पाटण मंडळ बेला येथे मोठ्या उत्साहात संपन्न
✍🏻नितेश केराम✍🏻
कोरपना तालुका प्रतिनिधी
86984 23828
कोरपना :- पाटण मंडळ बेला जिल्हा आदिलाबाद तेलंगणा येथे श्री बाजीराव महाराज पारायण सोहळ्याला प्रमुख उपस्थित श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा संजयगांधी निराधार अध्यक्ष,श्री फैजुल्ला खॉन सरपंच किर्तनकार महाराज,श्री ठाकरे महाराज,श्री विशाल गोळे,श्री डोके सर,श्री गोपाळ खडसे आदी मान्यवर उपस्थित होते श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांनी श्री बाजीराव महाराज यांच्या प्रतिमेची पूजा अर्चना करून अभिवादन केले तसेच श्री किर्तनकार महाराज यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या कार्यक्रमाला पुर्ण वेळ उपस्थित राहुन किर्तनाचा लाभ घेतला या कार्यक्रमाला परिसरात नागरिक,गावातील नागरिक, महिला,पुरुष,नवयुवक, बाळ गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते