युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातलगांनी जिल्हा नियंत्रण कक्षातील 07184-251222 /9975222239 क्रमांकावर संपर्क साधावा • जिल्हाधिकारी संदीप कदम यांचे आवाहन

युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातलगांनी जिल्हा नियंत्रण कक्षातील
07184-251222 /9975222239 क्रमांकावर संपर्क साधावा
• जिल्हाधिकारी संदीप कदम यांचे आवाहन

युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातलगांनी जिल्हा नियंत्रण कक्षातील 07184-251222 /9975222239 क्रमांकावर संपर्क साधावा • जिल्हाधिकारी संदीप कदम यांचे आवाहन

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी/भंडारा: रशिया व युक्रेन या देशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियाने युद्ध घोषित केले असून या परिस्थितीत भंडारा जिल्ह्यातील कोणाच्या घरचे नातलग, नागरिक युक्रेनमध्ये अडकलेले असल्यास तात्काळ जिल्ह्यातील त्यांच्या परिवारातील सदस्यांनी 07184 -251222,9975222239 या क्रमांकावर संपर्क साधून आवश्यक ती नाव व इतर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
शेवटची माहिती अद्ययावत होईपर्यंत जिल्ह्यातील युक्रेन येथे अडकलेल्यांमध्ये चार वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या हरिष चौधरी वरठी ता. मोहाडी, विनोद ठवकर खापा ता. तुमसर, श्रेयस चंद्रशेखर निर्वाण, लाखनी, निकिता भोजवानी, तुमसर यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here