नागभिड निसर्गयान शिवटेकडी येथे शिवसेना कार्यकत्यांची शिवसंपर्क अभियान आठावा बैठक संपन्न
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभिड : – आज दिनांक 24/3/2022 रोजी शिवसेनेची आढावा बैठक निसर्गयान शिवटेकडी येथे मा,खासदार हेमंत दादा गोडसे साहेब नाशिक यांच्या उपस्थितीत संपन्न झाली
शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद इत्यादी निवडणूक लक्ष्यात घेऊन चंद्रपूर जिल्हासाठी निरीक्षक म्हणून नाशिक लोकसभेचे खासदार हेमंत दादा गोडसे साहेब यांच्या उपस्थितीत व प्रशांत दादा कदम जिल्हा संपर्क प्रमुख ,ललितजी मुथा साहेब ,प्रविणजी शिदे साहेब मुंबई, तसेच मुकेश भाऊ जिवतोडे जिल्हा प्रमुख चंद्रपुर, इत्यादी उपस्थित आढावा बैठक घेण्यात आली या आढावा बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रमाणे आढावा घेण्यात आले व काही खासदार साहेबांनी सूचना दिल्या. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिवसेना तालुका प्रमुख व नियोजन समिती सदस्य भोजराज भाऊ ज्ञान बोन वार यांनी केलं तर संचालन मनोज लडके उप तालुका प्रमुख या कार्यक्रमाला जिल्हा परिषद प्रमाणे पदाधिकारी उपस्थित होते तलोधी गोविंद पूर जिल्हा परिषद मधून मनोज वाढई उप तालुका प्रमुख सदाशिव नागपुरे विभाग प्रमुख दिवाकर खामडेवे सरपंच वैजापूर धनराज पराते विभाग प्रमुख रमेश जी आडे सचिन नागपुरे मुखरू पाटील संजय जिवतोडे मोकेश्र्वर बोकडे शेडे तसेच पारडी बाळापूर जिल्हा परिषद क्षेत्रातील बंडू पांडव उप तालुका प्रमुख गुड्डू नवघडे संघटक शंकर मशाखेत्री शाखा प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते, त्यांच प्रमाणे कान्पा मौशी क्षेत्रातील मनोज लडके उप तालुका प्रमुख पुषदेव ब्राम्हणकर विभाग प्रमुख प्रमोद भाऊ राऊत उपविभाग प्रमुख रिध्देश्र्वर गराडकर बूथ प्रमुख तसेच शाखा प्रमुख व बूथ प्रमुख उपस्थित होते, तसेच चिमूर तालुका शिवसेना प्रमुख बालु सातपुते, समन्वय भाऊराव ठोंबरे भिसी शहर प्रमुख नानाभाऊ नंदनवार ,विभाग प्रमुख जैराम भोले, उप तालुका प्रमुख विनायक मुगंले, भाऊराव गोहणे,संजय पडोळे, राजू बानकर,तसेच अमृतभाऊ नखाते उप,जिल्हा प्रमुख चिमूर विधानसभा क्षेत्र,प्रा,श्यामजी कंरभे, डॉ, रामेश्वर राखडे, उप तालुका प्रमुख ब्रम्हपुरी केवळराम पारखी, गुलाब बागडे विभाग प्रमुख, महिला तालुका संघटिकां सौ, छा या ताई मेंढे ,कीर्ती ताई गेडाम उप संघटीका ,सौ,सरोज खापरे शहर संघटिका ,सौ भारती गजभिये उप शहर सांघटिका,सौ रशिका ननावरे शाखा संघटिका , नंदू खापर्डे उपशहर प्रमुख परवेज साबरी उप विभाग प्रमुख मुरली कोसरे अजय वरखड डे अरुण भाऊ खपारे प्रकाश नान्हे, नाजिम्म शेख, अजित गोडे , विक्की मडकाम, अरुण भोले मिडिया प्रशिध्य प्रमुख व आजी-माजी समस्त शिवसैनिक व पदाधिकारी बहुसंख्येनी उपस्थित होते,नागभिड, चिमूर व ब्रम्हपुरी तालुक्यातील पदाधिकारी सुध्या उपस्थित होते.