साखरपुडा झाल्यानंतर नवरीमुलीत काढली खोट. संतापलेल्या परीवाराने अस केल काही.

✒मुकेश चौधरी विदर्भ प्रतीनिधी✒
बुलडाणा,दि.25 एप्रिल:-  बुलडाणा जिल्हातुन एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बुलढाणा जिल्हातील अलमपूर गावात 5 वेळा नवरी मुलीला पाहण्याचा कार्यक्रम झाला. पाचव्यांदा पाहिल्यानंतर नवरी मुलीमध्ये खोट काढणाऱ्या उप वरास मुलीच्या संतापलेल्या परीवाराने मुलाला चांगला धडा शिकवुन लाथा-बुक्क्यांचा मनसोक्त धुलाई केल्याचे समोर आले आहे.

नांदुरा तालुक्यातील अलमपूर येथील मुलीच्या लग्नासाठी अकोल्या जिल्ह्यातील तेलहरा तालुक्याच्या खापरखेडामध्ये राहणारा तरुणाने बुलडाणा जिल्ह्यातील नंदुरा तालुक्यातील आलमपुरा गावात मुलगी एक-दोन नाही तर किमान पाच वेळा पाहण्याचा कार्यक्रम केला. खापरखेड येथील मुलाकडील मंडळींनी तब्बल इतक्या वेळा पाहून देखील मुलाने नवरी मुलीत खोट काढली. पाचवेळा मुलगा मुलीला पाहण्यासाठी आला. साखरपुडा झाल्यानंतर मुलगा पुन्हा मुलीला पाहण्यासाठी गेला आणि शेवटी मुलीच्या डोळ्यात दोष असल्याचं सांगून नकार दिला. साखरपुडा झाल्यानंतर मात्र मुलीमध्ये खोट काढणाऱ्या मुलाची नवरीमुलीचा संतापलेल्या परीवाराने चांगलाच चोप देला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here