महाराष्ट्रात 18 वर्षाचा वर सर्व नागरिकांना 'मोफत लस' मिळणार, सरकारची मोठी घोषणा.
महाराष्ट्रात 18 वर्षाचा वर सर्व नागरिकांना 'मोफत लस' मिळणार, सरकारची मोठी घोषणा.

महाराष्ट्रात 18 वर्षाचा वर सर्व नागरिकांना ‘मोफत लस’ मिळणार, सरकारची मोठी घोषणा.

महाराष्ट्रात 18 वर्षाचा वर सर्व नागरिकांना 'मोफत लस' मिळणार, सरकारची मोठी घोषणा.
महाराष्ट्रात 18 वर्षाचा वर सर्व नागरिकांना ‘मोफत लस’ मिळणार, सरकारची मोठी घोषणा.

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी ✒
मुंबई,दि.25 एप्रिल:- देशात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरसची वाढ सुरु आहे. रोज देशात आणि राज्यात लाखो कोरोना वायरस बाधीत रुग्ण समोर येत आहे. त्यामुळे नुसचीच केंद्र शासनाने 18 वर्षांवरील सर्व लोकांनचे लसीकरण करण्यात येणार अशी घोषणा केली आहे. यानंतर अनेक राज्यांनी सर्वांनाच मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय घतेला आहे. केंद्र सरकारच्या घोषणेनंतर, आता महाराष्ट्र सरकारनेही राज्यातील सर्वच नागरिकांना मोफत लस देणार असल्याचं जाहीर करण्यात केल आहे.

राज्यात सातत्याने कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. यातच लसीकरण प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. आतापर्यंत तब्बल कोटीहून अधिक लोकांना लस टोचण्यात आली आहे. स्पुतनिक – V लशीला परवानगी दिल्यानंतर, आता लोकांना घरो-घरी जाऊन लस देण्याची योजना सुरू आहे. महाराष्ट्र राज्यातीलो लोकांना मोठ्या संख्येने लस दिली जावी, यासाठी 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांच्या लसीकरणासाठीही परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार 1 मे पासून 18 वर्षापुढील युवकांनाही कोरोनाची लस मिळणार आहे. मात्र, कोविशील्ड लसीच्या किंमतीवरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद निर्माण झाला आहे. पण, महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांना लस मोफत देण्यात येईल, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here