नगराध्यक्ष अनिलभाऊ धानोरकर यांच्या आवाहनास रोटरी क्लब भद्रावतीचा प्रतिसाद आणि मदतीचा हाथ.

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
चिमूर (भद्रावती):- कोविड केअर सेंटर (जैंन मन्दिर स्थित) ला आज दिनांक 25 एप्रिल 2021 “रोटरी क्लब भद्रावती कडून “कोविड केयर सेंटर” ला 5000 हैंड ग्लोवज आणि 10 ऑक्सिजन फ्लोमिटर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सिंग आणि नगराध्यक्ष अनिलभाऊ धानोरकर आणि कोविड केअर सेंटर चे सदस्यांच्या आणि रोटरीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कोविड केयर सेंटर जैन मंदिर भद्रावतीला देण्यात आल्या या कार्यक्रमाला रोटरी क्लब भद्रावतीच्या सर्व सदस्यानी उत्सुपुर्तपने सहयोग दिला. नगराध्यक्ष अनिलभाऊ धानोरकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सिंह यांनी मार्गदर्शन केले आणि रोटरी क्लब भद्रावतीचे आभार मानले.
त्याचप्रमाणे भद्रावती व्यापारी असोसिएशननी श्री मंगल कार्यालय स्थित कोविड केअर सेंटर ला 10 बेड उपलब्ध करून दिले.

या कार्यक्रमाला रोटरी क्लब भद्रावतीचे विनोद कामड़ी(अध्यक्ष), प्रवीण महाजन(सचिव) भाविक तेलंग (डिस्ट्रिक्ट रीजनल चेअरमन), प्रकाश पिम्पलकर, हनुमान घोटेकर, डॉ प्रवीण केसवानी, सुनील पोटदुखे, डॉ. माला प्रेमचंद, मदन ताठे, सुधीर पारोधे, अब्बास अजानी, किशोर खंडालकर, , विक्रांत बिसेन, आस्वाले साहेब, प्रशांत तेलंग, युवराज धानोरकर, तुषार सातपुते, सुरेंद्र राउत, आनंद क्षीरसगर, विनोद घोड़े, सचिन कुटेमाटे, वासुदेव ठाकरे, अविनाश सिद्धामसेट्टीवार, किशोर बावने, रूपेश ढवस, सुधीर मुड़ेवार, विवेक आकोजवार, वसंत उमरे, सचिन सरपटवार, संग्राम शिंदे, गिरीश पवार, संजय बोरकुटे, महेश सातपुते, राजेश गुंडावर, किशोर पत्तिवार इत्यादि रोटेरियन मंडळीनी मोलाचे सहकार्य करून उपस्थिति दर्शविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here