पालकमंत्री शिंदेनी गडचिरोली जिल्हातील रुग्णालयासाठी ऑक्सिजन आणि बेडच्या मागण्या मंजुर केल्या.
पालकमंत्री शिंदेनी गडचिरोली जिल्हातील रुग्णालयासाठी ऑक्सिजन आणि बेडच्या मागण्या मंजुर केल्या.

पालकमंत्री शिंदेनी गडचिरोली जिल्हातील रुग्णालयासाठी ऑक्सिजन आणि बेडच्या मागण्या मंजुर केल्या.

माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी केलेली मागणी मंजूर. माजी जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल यांनी पालकमंत्री शिंदेचे मानले आभार.

पालकमंत्री शिंदेनी गडचिरोली जिल्हातील रुग्णालयासाठी ऑक्सिजन आणि बेडच्या मागण्या मंजुर केल्या.
पालकमंत्री शिंदेनी गडचिरोली जिल्हातील रुग्णालयासाठी ऑक्सिजन आणि बेडच्या मागण्या मंजुर केल्या.

✒मनोज खोब्रागडे✒
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली:- जिल्ह्यात करोना संसर्ग रोगाने कहर माजविले आहे तपासणी केले असता अनेक रुग्ण करोना पाझीटिव्ह निघत आहे जिल्हा स्तरावरील सामन्य रुग्णालय रुग्णान मुळे बेड फुल होत आहे. जिल्हातून विविध तालुक्यातून आलेल्या रुग्णामुळे भारती होण्यासाठी बेड फुल असल्याने 2 ते 3 तास वाट बघावी लागत आहेत अनेक लोक वेळेवर उपचाराअभावी उशिरा लक्षण लक्षात आल्याने मृत्युमुखी पडत आहे हे गंभीर परिस्थिती लक्षात आल्याने माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी तालुका स्तरावरील रुग्णालयात व उपजिल्हा रुग्णालयात जर ऑक्सिजन सहित बेडचे करोना उपचार केंद्र सुरु केल्यास प्रथम उपचार व लवकरात लवकर उपचार स्थानिक रुग्णालयात होईल व रुग्ण बरी होण्याची संख्या वाढेल व जिल्हास्तरावरील रुग्णालयाचा भार कमी होईल म्हणून निवेदनाद्वारे मागणी 18 एप्रिल ला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदेकडे मागणी केली.

तालुकास्तरावरील रुग्णालयात ऑक्सिजन सहित 100 बेड व उपजिल्हा रुग्णालयात 200 चे करोना उपचार केंद्र मंजूर करण्याची मागणी केली या निवेदनाच्या मागणीची दखल घेऊन करोना संसर्ग रोग आटोक्यात आणण्यासाठी दि.23 ला हॉल मध्ये विविध विभागाच्या अधिकार्यांना लोकप्रतिनिधीना व आरोग्य विभागाच्या अधिकार्यांना बोलावून पालकमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्याचा दौरा आयोजित करून दुपारी 2 वा. जिल्हा नियोजनच्या सभागृहात विविध विभागाच्या अधिकार्यांना लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाच्या अधिकार्यांना आमंत्रित करून व जिल्हाधिकार्याच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली करोना संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजना करण्याचा आदेश दिला.

जिल्ह्यातील कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प सहित 50 बेड कोरची येथे 25 वडसा 50 आरमोरी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात 100 प्रत्येक तालुक्यात 50 – 25 च्या जवळपास बेड मंजूर केले.

मंजूर केलेली मागणी पूर्ण झाल्याने मागणी करणारे शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल माजी महिला संघटिका छायाताई कुंभारे माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम माजी उपजिल्हाप्रमुख डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी नगरसेवक पुंडलिक देशमुख यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here