यवतमाळला 960 तर नेरमध्ये 1091 रूग्णांची आरोग्य शिबीरात तपासणी

यवतमाळला 960 तर नेरमध्ये 1091 रूग्णांची
आरोग्य शिबीरात तपासणी

यवतमाळला 960 तर नेरमध्ये 1091 रूग्णांची आरोग्य शिबीरात तपासणी

✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर-9860020016

यवतमाळ :- जिल्ह्यात 18 ते 22 एप्रिल दरम्यान सुरू असलेल्या तालुका आरोग्य मेळाव्या अंतर्गत आज यवतमाळ व नेर येथे तालुका आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यवतमाळ येथे आमदार मदन येरावार यांनी तर नेर येथे आमदार संजय राठोड यांनी तालुका आरोग्य शिबीराचे उद्घाटन केले.
याप्रसंगी यवतमाळ येथील कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. डी. राठोड, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी, तहसीलदार कुणाल झाल्टे, गटविकास अधिकारी डी. एस. टाकरस, सीडीपीओ ओमप्रकाश नगराळे, जिल्हा आरोग्य अधिकारी पी. एस. चव्हाण, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. मनोज तगल्पल्लेवर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. क्रांतीकुमार नावंदीकर, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. प्रीती दुधे प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here