मल्हार शेती फार्म आणि रिसॉर्ट
पत्ता: नांदगाव खुर्द, रायगड किल्ला रोड, नाते, रायगड – ४०२३०१
संपर्क क्रमांक: ९१४५१५०००७
मुंबई पुणे शहरांपासून काही तासांच्या अंतरावर असलेलं मल्हार शेती फार्म म्हणजे पर्यटकांसाठी नंदनवन. सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि खळाळणाऱ्या नद्या-नाल्यानी समृद्ध अशा २ एकरवर वसलेल्या या रिसॉर्टमध्ये पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा एक निराळा अनुभव मिळतो. बैलगाडी राईड, कॅम्पिंग आणि ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी, बोनफायर, स्विमिंग यासारख्या ऍक्टिव्हिटी पर्यटकांना इथल्या हिरव्यागार निसर्गासारखेच ताजेतवाने करतात.
पर्यटकांच्या सोयीनुसार, परवडणाऱ्या दरात मल्हार शेती फार्म & रिसॉर्ट येथे विविध पॅकेज उपलब्ध
View this post on Instagram
स्थानिक आणि शेतातून मिळालेल्या ताज्या भाजीपाल्यांचा वापर करून बनवलेला मल्हार शेती फार्म रिसॉर्टचा मेनू म्हणजे चवदार पदार्थांची मेजवानीच. सोबतीला तोंड गोड करण्यासाठी मल्हार डेअरी फार्मची प्रसिद्ध कुल्फीची चव तर प्रत्येकाने घ्यायलाच हवी.
शेतातून मिळालेल्या ताज्या भाजीपाल्यांचा वापर करून बनलेला मल्हार शेती फार्म आणि रिसॉर्टचा मेनू म्हणजे चवदार पदार्थांची मेजवानी, सोबत तोंड गोड करायला मल्हार डेअरी फार्मची प्रसिद्ध कुल्फीची चव प्रत्येकाने घ्यायलाच हवी.. #रायगड #Food #traveling #रिम #म pic.twitter.com/DYE2Osr7wc
— MediaVarta (@mediavartanews) July 8, 2022
मल्हार शेती फार्म पर्यंत पोहचण्याचे मार्ग:
रेल्वे स्टेशन: वीर – २० किमी
माणगाव – ३७ किमी
बस स्टेशन: महाड – ८.३ किमी
संपर्क: ०७९४७२०४६५९
ई-मेल: malharshetifarm@gmail.com
वेबसाइट: https://malharresort.in/
[wds id=”5″]