ठाणे शहरात जागोजागी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर्स
✍अजित दुराफे ✍
मुंबई महानगर प्रतिनिधी
77180 95197
मुंबई : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,
ठाणे शहरातील गल्लीबोळात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनाचे बॅनर्स लागलेले आहेत,मात्र कोठेही उद्धव ठाकरेंचे समर्थन करणारा बॅनर लोकांना दिसत नाही, यावरून श्री एकनाथ शिंदे हे जनमानसात किती खोलवर प्रसिद्ध आहेत हे प्रत्ययास येत आहे आणि याविरोधात सोशल मीडियावरील शिवसैनिक मोबाईलवरून पोस्ट करत धमक्या देत आहेत की एकनाथ शिंदे यांना ठाणे शहरात फिरु देणार नाही.!