आता राज्यसेवा मुख्य परीक्षा होणार दिर्घोत्तरी 🖋️ अश्विन गोडबोले चंद्रपूर महानगर प्रतिनिधी 📞 8830857351 मुंबई, २४ जून महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यसेवा परीक्षेच्या परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रमामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. या बदलाची अंमलबजावणी राज्यसेवा परीक्षा २०२३ पासून केली जाणार आहे. वर्णनात्मक स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका, मुलाखत आणि लेखी परीक्षा मिळून २ हजार २५ गुण असे सुधारित योजनेचे स्वरूप असणार आहे. याबाबत प्रसिद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक दोन संदर्भात उमेदवारांनी केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी, माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक धनंजय कमलाकर, माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांची समिती नियुक्त करण्यात आली होती.

आता राज्यसेवा मुख्य परीक्षा होणार दिर्घोत्तरी

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📞 8830857351

मुंबई, २४ जून महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यसेवा परीक्षेच्या परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रमामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. या बदलाची अंमलबजावणी राज्यसेवा परीक्षा २०२३ पासून केली जाणार आहे. वर्णनात्मक स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका, मुलाखत आणि लेखी परीक्षा मिळून २ हजार २५ गुण असे सुधारित योजनेचे स्वरूप असणार आहे.

याबाबत प्रसिद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक दोन संदर्भात उमेदवारांनी केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी, माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक धनंजय कमलाकर, माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांची समिती नियुक्त करण्यात आली होती.