आरटिई प्रवेशासाठि पुन्हा मिळाली मुदतवाढ जिल्ह्यात ९८५ बालकांना प्रवेश निश्चित
रवि दिलीप आत्राम
भद्रावती शहर प्रतिनिधि
मोबाईल क्रमांक- ९८९०८९७०२९
चंद्रपुर चालु शैक्षणिक वर्षाच्या शिक्षन हक्क अधिनीयमानुसार दुर्बल व वंचीत घटकासाठी २५ टक्के आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत तृतीय फेरिच्या प्रतीक्षा यादितील पात्र बालकांसाठी प्रवेश प्रक्रिया १० ते २१ जुन पर्यत मुदत देण्यात आली होती एकुन शाळा आता पुन्हा शिक्षन संचालकांनी या प्रवेश प्रक्रियेसाठी २८ जुन पर्यत आलेले अर्ज • ००००००००३,८९५ मुदतवाढ दिली आहे निवड झाल्याबाबत पालकांचे मोबाइल वर प्रवेश निश्चित एस.एम.एस पाठवीण्यात आले आहे पालकांनी आपले पाल्यांची निवड झाली अथवा नाही या बाबत संकेतस्थळावर तपासनी करावी असे आवाहन करण्यात आले आहे, प्रवेश घेण्यासाठी अलाॅटमेंट कागदपत्रे घेऊन पडताळणी केंद्रावर जावे आणी तालुका आपला प्रदेश निश्चित करावा चालु शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनीयमानुसार दुर्बल व वंचीत घटकासाठी २५ टक्के आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत तृतीय फेरिच्या प्रतीक्षा यादितील प्रवेशपात्र बालकांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांनी शाळा , पालक व सामाजिक संस्थायांनी दखल घ्यावी असे आवाहन शिक्षण विभागाणे केले आहे विशेश: म्हणजे अजुनही काही विद्यार्थी यांनी प्रवेश घेतलाच नाही