जि प प्राथमिक शाळा पेठा ग्राम पंचायत तोडसा ता एटापल्ली जि गडचिरोली येथे उद्धाटन सोहळा संपन्न…

मारोती कांबळे

गडचिरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

मुख्य उद्धाटक म्हणून व्यवस्थापकीय संचालक मा विकास गुप्ता भा.व.से. एफ डी सी एम वन विकास महामंडळ नागपूर, प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद जि प. गडचिरोली , व अधिकारी मान्यवर तसेच उपसरपंच प्रशांत आत्राम ग्राम पंचायत तोडसा,मा. कोडापे ग्राम सेवक तोडसा,व रोल संस्थेचे पदाधिकारी व सदस्य यांचा मोठा सहकार्य लाभले आहे.

तसेच पेठा गावातील नागरिक व इतर प्रमुख पाहुणे उपस्थित होते हा काम सि एस आर निधी अंतर्गत बांधकाम करण्यात आलेआहे, या नविन ईमारतीचे बांधकाम रोल संस्था अहेरी यांनी केले आहे यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी नृत्य सादर करून स्वागत केले व शाळेतील 30 मुलींकरिता सायकल वाटप करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here