*बापरे आता हे पण एक नवलच जन्मापासून फक्त तो दुधावरच जगतोय पोंभुर्णा तालुक्यातील जामखूर्द येथील घटना*

✍ राजू ( राजेंद्र ) झाडे ✍
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
पोंभूर्णा __ ऐकावे ते नवलच असाच एक प्रकार .. वरण भात जाउद्या … साधं बिस्किटे ही न खाता ? कुणी फक्त दुधावरच जगू शकतो का ? आचार्य वाटते ना ..पण ही सत्य घटना आहे तेही आपल्याच परीसरातील पोंभुर्णा तालुक्यातील जामखूर्द येथील
जन्मापासून ते आज वयाच्या सतराव्या ( १७ ) व्या वर्षांपर्यंत तो फक्त दुध आणि दुधच पीउन जगत आहे
पोंभूर्णा तालुक्यातील जामखूर्द येथील … भुजंग गूरूदास मडावी हे त्या मूलाचे नाव असून गावकरी त्याला “आऊ” म्हणतात …. समोरील माहीती काही वेळातच ..वाचत रहा मिडिया वार्ता न्युज च्या बातम्या
“कशाला उद्याची बात आजची बातमी आज”