*महानगरात भाजपा तर्फे सुन्दर कांड पठन कार्यक्रमाचे आयोजन…*
*आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य.*
*भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचा पुढाकार.*

*आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य.*
*भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचा पुढाकार.*
संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob… 9834024045
चंद्रपूर : -भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या जन्मदिनाचे (30जुलै) औचित्य साधून 24 जुलै ते 30जुलै पर्यंत विविध सेवा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.याचाच एक भाग म्हणून उत्तर भारतीय मोर्चा, भाजपा तर्फे “सुंदर कांड पठन”कार्यक्रमाचा शनिवार(24जुलै)ला लालपेठ येथील शिव मंदिरातून शुभारंभ करण्यात आला.तर दुसऱ्या दिवशी रविवार(25जुलै)ला अष्टभुजा शिवमंदिर,बायपास रोड येथे प्रभूरामाचे पूजन करून,सुंदर कांड पठन करण्यात आले.
यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे, जेष्ठ नेते प्रमोद कडू,संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,नगरसेवक रामपाल सिंह, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,उत्तर भारतीय मोर्चा जिल्हाध्यक्ष रामनारायण तिवारी,भाजपा नेते संदीप आगलावे,गणेश गेडाम,कल्पना बगुलकर,रामकुमार अकापेल्लीवार,राजेश यादव,रघू गुंडला,काशी सिंग,मोहन यादव ,इंद्रजित यादव , रामशीष राजभवन, उग्रसेंन पांडे,रामजीवन सिंग यादव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी उत्तर भारतीय समाजचे प्रसिद्ध भजन गायक मुन्ना मास्टर यांचेसह सुभाष यादव,राम फेर राम,सम्भर भाई,राम अवतार जी,रिखदेव यादव, जगरनाथ राम, मदीना भाई ,यु.पी, सिंह, रामप्रवेश राम, आदि ने सुंदर काण्ड पठन केले.
यावेळी डॉ गुलवाडे म्हणाले पुढील 7 दिवस महानगरातील क्रमशः दुर्गा माता मंदिर(एमईएल),लखमापूर हनुमानमंदिर,हनुमान मंदिर(केशरी नंदन नगर),राम मंदिर(विवेक नगर)येथे हे आयोजन केले जात आहे.आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या जन्मदिनी(30जुलै)महाकाली मंदिर येथे महाप्रसाद वितरित केल्या जाईल,अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी उत्तर भारतीय समाजचे प्रमुख पं. मथुरा प्रसाद पांडे, शिवमंगल यादव, रामाश्रय यादव, कन्हैया यादव, राजेश यादव, लाल बचन यादव, रामकुमार मौर्य, विनय मिश्रा,उग्रसेन पांडे, रोहित यादव, रविंदर यादव, नथुनी यादव, रघुनाथ यादव ,धीरज यादव, नीरज यादव, रामजीत राजभर, सूरत सिंह, हीरालाल यादव, लक्ष्मी यादव, रघुनाथ यादव,रामू यादव, मोहन यादव, संजय पांडेय, श्री राम भाई, बृज भूषण चौधरी यांची उपस्थिती होती.
*सुंदर कांड पठनचा दुसरा दिवस…*
अष्टभुजा शिव मंदिर येथे रामजी रामायण मंडळ रय्यतवारी कॉलरी चंद्रपुर तर्फे सुंदर कांड पठन करण्यात आले.यात पं उग्रसेन पांडे,रमाकांत यादव,अनूप यादव,
त्रिभुवन वर्मा,धनोज यादव,दिपक वर्मा,सुखराम प्रजापति,
देवबरथ सिंह यांनी रामायणातील सुंदर कांड पठन करून शिवाभिषेक केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे, जेष्ठ नेते प्रमोद कडू,रामपाल सिंह, प्रकाश धारने,तुषार सोम,रुद्रनारायण तिवारी,दिनकर सोमलकर,चंदन पाल,रामकुमार अक्कपेल्लीवार,प्रशांत विघ्नेश्वर, रामकुमार मौर्य, सुनील मिश्र, प्रलय सरकार, दिलीप पांडेय, कृष्णा कुंडू, बिरेंद्र सिंह, सत्यप्रकाश यादव यांची उपस्थिती होती.