पाठणच्या एसबीआय शाखेत पिक कर्जासाठी शेतकऱ्यांची पायपीट* पात्र शेतकऱ्यांना त्वरित पिक कर्ज देण्याची सुदर्शन निमकर माजी आमदार यांची मागणी
पाठणच्या एसबीआय शाखेत पिक कर्जासाठी शेतकऱ्यांची पायपीट* पात्र शेतकऱ्यांना त्वरित पिक कर्ज देण्याची सुदर्शन निमकर माजी आमदार यांची मागणी

*पाठणच्या एसबीआय शाखेत पिक कर्जासाठी शेतकऱ्यांची पायपीट*

पात्र शेतकऱ्यांना त्वरित पिक कर्ज देण्याची सुदर्शन निमकर माजी आमदार यांची मागणी

पाठणच्या एसबीआय शाखेत पिक कर्जासाठी शेतकऱ्यांची पायपीट* पात्र शेतकऱ्यांना त्वरित पिक कर्ज देण्याची सुदर्शन निमकर माजी आमदार यांची मागणी
पाठणच्या एसबीआय शाखेत पिक कर्जासाठी शेतकऱ्यांची पायपीट*
पात्र शेतकऱ्यांना त्वरित पिक कर्ज देण्याची सुदर्शन निमकर माजी आमदार यांची मागणी

संतोष मेश्राम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
ग्रामीण 9923497800

राजुरा — सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे की शेतकऱ्यांना खरीप हंगामा करीता पिक कर्जाची अत्यंत आवश्यकता असताना श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी शेतकरी योजने अंतर्गत कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या जिवती तालुक्यातील पाटन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया वव्यस्थापकावर कारवाई करून शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज देण्याची मागणी राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केली आहे नुकतीच १७ जुलै ला माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत महत्त्वाचा समस्या वर जिल्हा अधीकारी अजय गुल्हाने यांच्या समवेत विविध विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांचा बैठकीत आयोजन करण्यात आले होते
बैठकीत पिक कर्जाच्या भरोशावर शेतकरी आपली शेती करत असतात त्यासाठी शेतकऱ्यांना बॅंकेत पायपीट करावी लागत आहे खरिपाचा अर्धा हंगाम झालेला आहे येथील अधिकारी मात्र काही ना काही कारणं दाखवून शेतकऱ्यांना कर्ज न देता धूळकावून लावत आहेत असे चित्र पाठन येथील स्टेट बँक ईथे दिसून येत आहे छत्रपती शिवाजी महाराज पिक कर्ज माफी योजनेतील लाभार्थ्यांना पिक कर्जातून निल झाल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे ते सादर करून सुध्धा वव्यस्थापक पिक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे हि बाब बैठकीत मांढली असता आ सूधीर मुनगंटीवार यांनी या प्रकाराची चौकशी करून अशा पात्र शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज देण्याची मागणी केली आहे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी पात्र शेतकऱ्यांना शाशन निर्णयानुसार विनावीलंब कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना उपस्थित बॅंक अधीकाऱ्याना दिल्या ..या बैठकीत माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या सह भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे . जिल्हा सरचिटणीस नामदेव डाहूले .. नगरसेवक सुभाष कासनगोटीवार दलक्षत्रक महादानी .. शेतकरी बॅंक ऑफ इंडिया लिड बॅकेचे व्यवस्थापक व इतर बॅंक अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संबंधित बॅकेचे व्यवस्थापक हाजर होते बैठकीत सर्व संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत असे सांगितले होते … आणि आता शेतकऱ्यांवर बॅकेची पायपीट करावी लागत आहे तरी योग्य लाभार्थ्यांना पीक कर्ज त्वरित देण्यात यावे असे आदेश माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here