ऊर्जा मंत्र्यांचे माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांना अभिवादन*

*ऊर्जा मंत्र्यांचे माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांना अभिवादन*

ऊर्जा मंत्र्यांचे माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांना अभिवादन*
ऊर्जा मंत्र्यांचे माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांना अभिवादन*

मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मिडीया वार्ता न्यु-8208166961

अमरावती : – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी माजी राज्यपाल रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज येथील निवासस्थानी भेट देऊन अभिवादन केले.

यावेळी डॉ. राजेंद्र गवई आणि त्यांचे कुटुंबिय तसेच महावितरणच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर, अधिक्षक अभियंता दिलीप खानंदे आदी उपस्थित होते.
ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी काँग्रेसनगर येथील डॉ. राजेंद्र गवई यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी दादासाहेब गवई यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी गवई कुटुंबिय तसेच आप्त परिवार उपस्थित होता.