आजचा युवक असे उद्याचे भविष्य आमदार अमित झनक यांचे प्रतिपादन

आजचा युवक असे उद्याचे भविष्य आमदार अमित झनक यांचे प्रतिपादन

आजचा युवक असे उद्याचे भविष्य आमदार अमित झनक यांचे प्रतिपादन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀

मालेगांव: तालुक्यातील अमानी येथे असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था एमआयडीसी अमानि
मालेगाव जिल्हा वाशिम यांचे संयुक्त विद्यमानाने दिनांक 25 सकाळी दहा वाजता स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव व निमित्त पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा यांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आशिष मुंदडा उद्योजक तिरुपती बायो सीड्स मालेगाव कार्यक्रमाचे उद्घघाटक रिसोड विधानसभेचे आमदार अमित झनक तथा कार्यक्रमाचे आयोजक श्रीमती सुनंदा बजाज सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वाशिम श्री सचिन नखाते प्राचार्य शासकीय औद्योगिक शिक्षण संस्था अंमानी यांच्या उपस्थितीमध्ये प्रथम वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी आमदार अमित झनक यांच्या मते विश्वजगात टेक्नॉलॉजी ही अत्यंत महत्त्वाचे ज्ञान आहे ज्ञान घेत असताना नुसतं शिकत आहोत डिग्री मिळवता हे ध्येय धोरण असायला पाहिजे आज अनेक सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत चालली कारण शिकत असताना शिकविणाऱ्या पेक्षा विद्यार्थ्याने प्रत्यक्षात माहिती देत असलेल्या गुरुजन आणि त्यांच्या ज्ञानतंत्राची जाण करणे गरजेचे आहेकारण व्यक्तीलाशिक्षणापेक्षा अनुभवातून जास्त शिकायला मिळते असे यावेळी त्यांनी मनोगतम व्यक्त केले कार्यक्रमाला उपस्थितामध्ये प्रमाणे गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ रंजनाअनिलजाधव, पांगरी नवघरे जि प सरपंच माजी जि प सदस्य गणेश उंडाळ, भारत गुडदे, महेश अनसिंगकर, योगेश बळी, गणेश नवघरे, गोपाल कुटे, रंजीत घुगे प,स,सदस्य, राजू गोरे सर, प्रकाश पाटील, लांडकर मामा, अजय जैस्वाल, श्रीमती बजाज मॅडम साहेब आयुक्त आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली✍

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here