*डाॅ.अतुल कोहपरे यांच्या श्री साई क्लिनिक चे लोकार्पण*

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694
बल्लारपुर तालुका माजी वैद्यकीय अधिकारी डाॅ.श्री.अतुल कोहपरे यांचे जुन्या वस्तितील जव्हेरी काम्पलेक्स मध्ये क्लिनिक चे उद्धघाटन नगराध्यक्ष श्री. हरीश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जेष्ठ पत्रकार श्री.वसंतजी खेडेकर व डाॅ.कोहपरे यांच्या मातोश्री श्रीमती,संध्याताई कोहपरे यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी प्रामुख्याने बल्लारपुर ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.गजानन मेश्राम व तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.सुधीर मेश्राम व सामाजीक कार्यकर्ते श्री.अलोक साळवे व नागरिक उपस्थित होते.