नागपुर-उमरेड-नागभीड़ ब्राडगेज रेल्वे अंतर्गत उमरेड शहरातील तहसील कार्यालय ते संस्कार विद्यालय उमरेड येथे तयार करण्यात येत असलेल्या उड़ानपुलाच्या नकाशाची पाहणी

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953
नागपुर-उमरेड-नागभीड़ ब्राडगेज रेल्वे अंतर्गत उमरेड शहरातील तहसील कार्यालय ते संस्कार विद्यालय उमरेड येथे तयार करण्यात येत असलेल्या उड़ानपुलाच्या नकाशाची पाहणी करून रेल्वेचे अधिकारी श्री कराडे, श्री जाधव, श्री रत्नपारखी यांच्या कडून स्थानीक व्यापारी बांधवांना सोबत घेवून सदर उड़ानपुलाचा नकाशा समजावून घेतला.
स्थानिक व्यापारी बांधवांचा उडानपुलाची लांबी कमी करून पूल हा पाईल बेस घ्यावा असा आग्रह असल्याने लवकरच या संदर्भात केंद्रीय रेलमंत्र्यांची स्वत: भेट घेऊन या विषयावर सकारात्मक निर्णय घेण्यात यावे करीता विनंती करणार.
याप्रसंगी श्री विलासजी मुंडले, श्री शिवजी पटेल, श्री संजयजी मुंडले,श्री अजयजी मुंडले, श्री स्वप्निल मुंडले, श्री मनोहर मुंडले,, श्री राहूल पटेल, श्री प्रफुल्लजी पटेल, श्री जितुजी पटेल, श्री निलेश पटेल,श्री कीर्तीजी पटेल, श्री खेतानजी पटेल, श्री नरेंद्रजी पटेल, श्री मोहितजी पटेल, श्री शिवानंदजी पटेल, श्री भूपेशजी पटेल, श्री ओमकारजी पटेल, श्री दिनेशजी पटेल यांच्यासह स्थानिक व्यापारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.