*शोभाताई फडणवीस यांना पुत्रशोक- अभिजित फडणवीस यांचे निधन*
*दुःखद बातमी – मिडिया वार्ता न्युज तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली*

*दुःखद बातमी – मिडिया वार्ता न्युज तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली*
राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
मूल : -माजी मंञी, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या तथा लोकनेत्या आदरणिय शोभाताई फडणवीस यांचे एकुलते एक सुपुञ, विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंञी आदरणिय देवेंद्रभाऊ फडणवीस यांचे चुलत बंधु तथा जगदंबा राईस मील मूल चे भागीदार *श्री. अभिजीत माधवराव फडणवीस (५४) यांचे आज (२५/८/२१) रोजी सकाळी ९.३० वा. हृदय विकाराच्या झटक्याने नागपुर येथे दुःखद निधन झाले* त्यांचेवर आज नागपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. स्व. अभिजीतभाऊ फडणवीस यांना भावपुर्ण श्रध्दांजली. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. ही प्रार्थना.