मुलभूत विकास निधीअंतर्गत बावीस चौक ते गणपती मंदिर ते विठ्ठल मंदिर देवस्थान पर्यंत सिमेंट काँक्रीट रोड व नाली बांधकामचे भुमिपूजन चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या महापौर सौ. राखीताई संजय कंचर्लावार यांच्या शुभहस्ते पार पडले.

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob…. 9834024045

विठ्ठल मंदिर प्रभाग क्र. 15 मध्ये मुलभूत विकास निधीअंतर्गत बावीस चौक ते गणपती मंदिर ते विठ्ठल मंदिर देवस्थान पर्यंत सिमेंट काँक्रीट रोड व नाली बांधकामचे भुमिपूजन चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या महापौर सौ. राखीताई संजय कंचर्लावार यांच्या शुभहस्ते पार पडले.
सदरील बांधकामाचे अंदाज पत्रक रु. 1,20,000,00=00 ( एक करोड वीस लक्ष ) आहे.
या कार्यक्रमांस उपमहापौर श्री. राहुल पावडे, स्थायी समिती सभापती श्री. रवी आसवानी, नगर सेवक श्री. प्रशांत दानव, नगर सेविका सौ. सीमाताई रामेडवार, नगर सेवक विशाल निंबाळकर, दिलीप भाऊ रामेडवार, राजेंद्र भाऊ खांडेकर, व प्रभागातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.