चंद्रपूर मधील जात पडताळणी कार्यालयाकरिता नवीन ईमारत व कर्मचारी स्टाफ देण्याची व आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे दर्शन होणारे व आदिवासी संस्कृती येणा-या नागरिकांना कळणारे भवन चंद्रपूर शहरात निर्माण व्हावे…. आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांची सभागृहात मागणी….

चंद्रपूर मधील जात पडताळणी कार्यालयाकरिता नवीन ईमारत व कर्मचारी स्टाफ देण्याची व आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे दर्शन होणारे व आदिवासी संस्कृती येणा-या नागरिकांना कळणारे भवन चंद्रपूर शहरात निर्माण व्हावे….

आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांची सभागृहात मागणी….

चंद्रपूर मधील जात पडताळणी कार्यालयाकरिता नवीन ईमारत व कर्मचारी स्टाफ देण्याची व आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे दर्शन होणारे व आदिवासी संस्कृती येणा-या नागरिकांना कळणारे भवन चंद्रपूर शहरात निर्माण व्हावे.... आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांची सभागृहात मागणी....

तारा आत्राम
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
95116 20282

चंद्रपूर : – चंद्रपूरमध्ये आदिवासी विभागाचे जात पडताळणी कार्यालय देण्यात आले आहे. मात्र नविन ईमारत आणि आवश्यक कर्मचारी देण्याची आवश्यकता आहे. ही व्यवस्था येथे नसल्याने येथील विद्यार्थ्यांना जातीचा दाखला घेण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात जावे लागत आहे. त्यामूळे मंजुर झाले असलेल्या जात पडताळणी कार्यालयात कर्मचा-र्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात केली.

त्याचप्रमाणे चंद्रपूरची गोंडवाना – गोंडराजे म्हणून ओळख आहे भारतामध्ये खूप कमी शहर आहे ज्यात चार खिडक्या चार दरवाजे आणि परकोट असलेला शहर आहे. त्याकरिता म्हणून आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे दर्शन होणारे आदिवासी संस्कृती येणा-या नागरिकांना कळणारे भवन चंद्रपूर शहरात निर्माण व्हावे अशी मागणी आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात केली.