चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्तांना शिवसेना भवन व सिद्धिविनायक ट्रस्ट मार्फत मदत वाटप

53

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 7666739067
चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबांचे संसार वाहून गेले आणि ते उघड्यावर आलेत या पूरग्रस्त कुटुंबांना शिवसेना पक्ष व सिद्धिविनायक ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने गॅस शेगडी व कपड्यांचे वाटप करण्यात आले हे वाटप शिवसेनेचे पाचोरा विधानसभा मतदार संघाचे *आमदार मा. किशोर आप्पा पाटील* शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख डॉक्टर हर्षल माने विष्णू भाऊ भंगाळे भडगाव तालुका प्रमुख जिल्हा परिषद सदस्य भुरा आबा पाटील एरंडोल विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले असून शिवसेना चाळीसगाव तालुका प्रमुख रमेश चव्हाण जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील शहर प्रमुख नाना कुमावत तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे विधानसभा क्षेत्र प्रमूख भीमराव खलाणे तालुका संघटक सुनील गायकवाड महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख प्रतिभा पवार महिला आघाडी तालुकाप्रमुख सविता कुमावत उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते अल्पसंख्यांक शहर प्रमुख वशिम चेअरमन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी एसटी कामगार सेनेचे रघुनाथ कोळी युवा सेना तालुका प्रमुख सागर पाटील प्रभाकर उगले पांडुरंग बोराडे सुभाष राठोड सोमनाथ साळुंखे दिलीप राठोड गणेश भवर सुवर्णाताई राजपूत ज्योती गवळी निर्मला ताई आदी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पूरग्रस्त कुटुंबीयांनी शिवसेना व सिद्धिविनायक ट्रस्ट आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद दिलेत त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून संपूर्ण पदाधिकाऱ्यांना समाधान वाटले