Home latest News आमदार प्रशांत ठाकूर यांची “स्वच्छ पनवेल, सुंदर पनवेल ची” हाक
आमदार प्रशांत ठाकूर यांची “स्वच्छ पनवेल, सुंदर पनवेल ची” हाक
कृष्णा गायकवाड
पनवेल तालुका प्रतिनिधी
९८३३५३४७४७
पनवेल :- स्वच्छता हीच सेवा अभियान २०२५ अंतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस ते महात्मा गांधीजी यांची जयंती, या दरम्यान आयोजित ‘सेवा पंधरवाडा’ अंतर्गत पनवेल महानगरपालिका विद्यमाने यांच्या आयोजित ‘एक दिवस, एक तास, एकत्र’ या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन स्वच्छता मोहीम राबवली.
स्वच्छतेचा हा संकल्प प्रत्येकाच्या सहकार्यानेच यशस्वी होणार आहे.
आपण सर्व मिळून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी भारत घडवूया! अशी हाक आमदार प्रशांत ठाकूर यांनी देऊन सर्वांनी एकत्र येऊन “स्वच्छ पनवेल , सुंदर पनवेल” बनवूया असं आवाहनही केलं.