*नवी मुंबईतील सुरक्षिततेला नवी दिशा!*
मीडिया वार्ता न्यूज वृत्तसेवा
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सानपाडा पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व कोनशीला अनावरण, Cyfi यूनिटचे अनावरण आणि e-संवाद उपक्रमाचा शुभारंभ संपन्न झाला.
सदर कार्यक्रमप्रसंगी मंत्री श्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, मंत्री श्री. गणेश नाईक, आमदार श्री. कुमार आयलानी, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री. निरंजन डावखरे, विधानपरिषद सदस्य श्री. विक्रांत पाटील, कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र पाटील, पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक श्रीमती. अर्चना त्यागी, नवी मुंबई मनपा आयुक्त श्री. कैलास शिंदे, नवी मुंबई पोलिस आयुक्त श्री. मिलिंद भारंबे व पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.