न्यू क्रीडा असोसिएशनच्या वतीने प्रीमियर लीग सिझन 5 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न

57

न्यू क्रीडा असोसिएशनच्या वतीने प्रीमियर लीग सिझन 5 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न

न्यू क्रीडा असोसिएशनच्या वतीने प्रीमियर लीग सिझन 5 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न
न्यू क्रीडा असोसिएशनच्या वतीने प्रीमियर लीग सिझन 5 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

बल्लारपूर :-येथील न्यू क्रीडा असोसिएशन च्या वतीने आयोजित बल्लारपूर प्रीमियर लीग सिझन 5 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा दि.24 नोव्हेंबर रोजी पार पडला
सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून नगर पालिकेचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, पोलीस निरीक्षक उमेश पाटील, शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष करीम भाई, माझी गटनेता देवेंद्र आर्य, ऍड मेघा भाले, टेजेंदर सिंग दारी, इस्माईल भाई ढाकवाला, बैस मॅडम, संतोष कोंडूकवार, राजू भाऊ अनचुरा यांची उपस्थिती होती
दि. 8 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या या क्रिकेट स्पर्धेचे स्वरूप IPL पद्धतीनुसार पार पडले यात एकूण 8 टीम चा सहभाग होता . दि. 24 रोजी स्पर्धेचा अंतिम सामना सुपर लॅटिव्ह सी सी तथा ब्राझील सी सी या टीम मध्ये खेळला गेला अत्यंत रोमांचक सामान्य ब्राझील टीम ने बाझी मारली
सदर स्पर्धेत प्रथम पारितोषिक न्यू क्रीडा असोसिएशन तर्फे 40 हजार रोख तथा स्व. अनिल मोतीलाल वर्मा यांच्या स्मूती प्रित्यर्थ ऍड मेघा भाले यांच्या तर्फे ट्रॅफि तसेच द्वितीय पुरस्कार स्व. दादा मुसा यांच्या स्मूती प्रित्यर्थ त्यांच्या परिवारातर्फे 20 हजार रोख तथा नगरसेवक अरुण वाघमारे यांच्या तर्फे ट्रॅफि विजयी टीम ला देण्यात आली
या पुरस्कारासोबतच काही व्यक्तिगत पुरस्कार देण्यात आले त्यात प्रामुख्याने स्पर्धेचा उत्कृष्ट खेडाळू दीपक सौदागर,उत्कृष्ट फलंदाज निर्मल तिवारी (पिंटी) उत्कृष्ट बॉलर अमर नगराळे, उत्कृष्ट यस्टीरक्षक शंकर तिलोकांनी उत्कृष्ट झेल उद्यांमुख खेडाळू हर्षल मॅन ऑफ द मॅच अंतिम सामना अमर नगराळे यांना देण्यात आला
स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता न्यू क्रीडा असोसिएशन चे अध्यक्ष दीपक सौदागर, सचिव अजय रासेकर कोशादक्ष रिझवान ढाकवाला,उपाध्यक्ष सचिन धामणकर, गोपालसिंग ठाकूर, संतोष कोंडूकवार, राजू अण्णा अनचुरा, जावेद सिद्धीकी, रोमिसिंग चढा, अमर्जीत निषाद, अमर नगराळे, निलेश माहुरे, शरीफ भाई शुभम सौदागर, अनिल माडशेट्टीवर, प्रीत चढा, शरद अलोने,बंटी खोब्रागडे,किरण नामसमी रोशन रंगारी, मोनु जावादे, बबलू धुर्वे, बॉबी,सचिन होंडो, बोनी, आदींनी सहकार्य केले