राजुरा नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात गोंडपिपरी काँग्रेस कोर कमिटी ची बैठक संपन्न

57

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :-नगरपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहे. दरम्यान गोंडपिपरी नगरपंचायतीचे मतदान सुद्धा येत्या २१ डिसेंबरला होत असल्याने लढाईसाठी प्रत्येक जण सज्ज झाले आहेत.
त्या अनुषंगाने आज दि.२५ डिसेंबरला राजुराचे नगराध्यक्ष श्री.अरुणभाऊ धोटे यांचे मार्गदर्शनाखाली गोंडपिपरी येथील काँग्रेसच्या कोर कमिटी समवेत डिसेंबर महिन्यात होत असलेल्या नगरपंचायत निवडणूक संदर्भात विशिष्ट सभा पार पडली.
त्या दरम्यान बाजार समिती सभापती सुरेशराव चौधरी, तालूका काँग्रेसचे अध्यक्ष तुकाराम झाडे, शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, निराधार समिती अध्यक्ष विनोद नागापुरे,संचालक प्रा. शंभूजी येल्लेकर,युवक अध्यक्ष संतोष बंडावार, माजी उपसभापती रामचंद्र कुरवटकर, बालाजी चनकापूरे, खेमदेव गरपल्लीवार इत्यादींची उपस्थिती होती.