शिवानी ताई वडेट्टीवार या भंडारा दौऱ्या युवक काँग्रेसचे सहकारी आणि युवकांशी संवाद साधून सत्कार स्वीकारला.

55

शिवानी ताई वडेट्टीवार या भंडारा दौऱ्या

युवक काँग्रेसचे सहकारी आणि युवकांशी संवाद साधून सत्कार स्वीकारला.

✍मनोज एल खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्यूरो चीफ
9860020016

भंडारा : – सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की शिवानी ताई वडेट्टीवार या भंडारा दौऱ्यावर असतांना त्यांनी आज भंडारा येथे युवक काँग्रेसचे सहकारी आणि युवकांशी संवाद साधून सत्कार स्वीकारला.
संघटनात्मक निवडणुकीच्या माध्यमातून संपूर्ण संघटनेत चैतन्य निर्माण झाले.सर्वजण आपआपल्या परीने योगदान देत आहे.
निवडणुकीमुळे संघटनेत खूप सारे नवीन युवक पक्षाच्या विचारधारेशी जुडले जात आहे.यामुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होताना दिसत आहे.