नाताळ सजावटीने झळाळून निघालेली जगभरातील प्रेक्षणीय स्थळे

56
best Christmas celebration in the world
नाताळ सजावटीने झळाळून निघालेली जगभरातील प्रेक्षणीय स्थळे.

सिद्धांत

२५ डिसेंबर २०२१: जुन्या वर्षाला निरोप देत आणि नवीन वर्षाचे स्वागत करत येणारा नाताळ म्हणजे एक आनंदाचा सण. जगभरामध्ये नाताळ मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नाताळ सणाचे एक खास उद्दिष्ट्य म्हणजे या सणानिमित घरांघरांमध्ये, शहरातील मुख्य चौकांमध्ये केली जाणारी सजावट. नाताळ सजावटीच्या निमित्ताने जगभरातील कलाकार आपले कला कौशल्य लोकांसमोर मांडतात. इतकेच काय जगभरातील अनेक प्रेक्षणीय स्थळे नाताळ दरम्यान केल्या जाणाऱ्या सजावटीसाठीच प्रसिद्ध असतात. चला तर मग अश्याच काही प्रेक्षणीय स्थळांवर केलेली दिमाखदार सजावट पाहूया.

London Eye, London City

निळ्या रंगांच्या चमकणाऱ्या लाईटने लंडन शहरातील Londen Eye ची केलेली  सजावट.

London Eye, London City
London Eye, London City

Buckingham Palace, England

इंग्लंड देशाचे प्रशाकीय मुख्यालय असलेले Buckingham Palace इथे नाताळ सणाच्या निमित्ताने इंग्लंड देशाच्या झेंडा म्हणजे ” युनिअन जॅक” ने केलेली सजावट.

Buckingham Palace
Buckingham Palace

The Arc de Triomphe, Paris

नाताळ रात्री पॅरिसच्याच्या भरगच्च रहदारीच्या रस्त्यावर केलेली रोषणाई आणि दूरवर दिसणारा The Arc De Triomphe.

The Arc de Triomphe, Paris
The Arc de Triomphe, Paris

Saint Peter’s Square, Vatican City

नाताळ सनानिम्मित व्हॅटिकन सिटी मधील सेंट पीटर्स स्केवर मध्ये केलेली नयनरम्य सजावट.

Saint Peter's Square, Vatican City
Saint Peter’s Square, Vatican City

 

Eiffel Tower, Paris

नाताळ सनानिम्मित पॅरिस मधील आयफेल टॉवर जवळ तयार केलेली आईस-स्केटिंग रिंग आणि त्यावर स्केटिंगचा आनंद घेणारे पर्यटक.

Eiffel Tower, Paris.
Eiffel Tower, Paris.

Freedom Monument, Georgia

जॉर्जिया देशातील नाताळ सजावटीच्या रोषणाईमध्ये न्हाऊन निघालेले सिटी हॉल आणि फ्रीडम मोनुमेंट.

City Hall & Freedom Monument
City Hall & Freedom Monument

White House, America

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचें निवासस्थान असेलेल्या व्हाईट हाऊस मधील नाताळ सणाची सजावट.

White House, America
White House, America

Tokyo Midtown, Japan

निळ्याशार क्रिसमस सजावटीने झळाळणारे जपान देशातील टोकियो शहर.

Tokyo Midtown, Japan
Tokyo Midtown, Japan

Rio de Janeiro, Brazil

ब्राझील देशातील रिओ दे जानेरो याठिकाणी क्रिसमस निम्मित केली जाणारी फटाक्यांची आतिषबाजी.

Rio de Janeiro, Brazil
Rio de Janeiro, Brazil

Park Street Kolkata

नाताळ सनानिम्मित कोलकाता येथील सजवलेला पार्क रस्ता.

Park Street, Kolkata
Park Street, Kolkata

Churches In Goa

गोव्यामधील चर्चेस मध्ये साजरा केला जाणारा नाताळ सण.

Churches In Goa
Churches In Goa

Hong Kong Market, China

हाँग काँग मार्केटमध्ये नाताळ निमित्त केलेली सुंदर सजावट

Hong Kong Market, China
Hong Kong Market, China

Niagara Falls, Canada

नायगारा धबधब्यातील प्रवाहावर नाताळ सणासाठी केलेली रोषणाई.

Naigara falls canada
Naigara falls canada

Opera House, Australia 

सिडनीतील ऑपेरा हाऊस येथे नाताळ सणानिमित्त होणारी फटाक्यांची आतिषबाजी

Opera House, Australia
Opera House, Australia