स्वस्त धान्य दुकानात गैर कारभार सुरू, त्याला आळा बसेल का।, विजय चौडेकर,

58
स्वस्त धान्य दुकानात गैर कारभार सुरू, त्याला आळा बसेल का।, विजय चौडेकर,

स्वस्त धान्य दुकानात गैर कारभार सुरू, त्याला आळा बसेल का।, विजय चौडेकर,

स्वस्त धान्य दुकानात गैर कारभार सुरू, त्याला आळा बसेल का।, विजय चौडेकर,

✍🏻मनोज एल खोब्रागडे✍🏻
सह संपादक
मो नंबर 8208166961

नांदेड :- शासनाच्या गरिब कल्याण योजने अंतर्गत गरीबांना मोफत धान्य मिळते आहे, प्रत्येक व्यक्ती पाच किलो,तसे होत नाही,कुटूंबात पाच व्यक्ती असतील विसच किलो मिळत,आणी सात मानस असतील तर फक्तं पंचवीस किलो दिल जात, आणि, मृत्यू झालेले, लग्न होउन सासरी गेलेल्या मुली, त्यांची माहिती,पुरवठा विभागात दिली जात नाही, ते धान्य दुकानदार च खाऊन घेतो,आसे आज पर्यंत सूरुच आहे, त्याला आळा घालण्यासाठी कुणीही विचार केला नाही, बरेच लोक दुकानदारा कडे ओरडतात तक्रार करतात, दुकानदार अक्षरशः शिव्या देऊन हाकलुन देतो, एक,कुंटल,दोन कुंटल माल ब्लॅक करतो,जर एखाद्या कडे कोपण नसेल
त्याला,,100,,ते 120,रु, घेऊन माल देतो ,, पुरवठा अधिकारी यांच्या कडे तक्रार केली,ते ऊडवा उडवीचे उत्तर देतात,राशन दुकानदार व पुरवठा अधिकारी यांची मिली भगत असते,गरिब जनता सांगणार तरी कुणाला,त्यांच ऐकणार कोण, सरकार गरिबाच पोट भराव, कुणीही उपाशी राहू नये यासाठी योजना काढतय, त्यांच्या तोंडातून घास काढून, पुरवठा अधिकारी व दुकानदार,आपले पोट मोठें करत आहेत,राशन दुकानदार म्हणतो जे धान्य वरुन मिळत तेवढं आम्ही वाटतो, सामाजिक कार्यकर्ते,, विजय चौडेकर, यांनी पुरवठा विभागात चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की आम्ही संपूर्ण धान्याचा कोठा प्रत्येक राशन दुकानात पाठवतो,मग हे कित्येक वर्षांपासून सुरू आहे, जनतेला हे त्यांच्या हक्काचं राशन न देता, सर्रास लूट करत आहेत, यांची चौकशी का होत नाही ,मा, तहसीलदार व मा ,जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष घालून, चौकशी करुन दोषी वर योग्य ती कारवाई का करु नये, अशी जनतेची अपेक्षा आहे,