वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुण्यात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा.

56

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुण्यात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा.

 Deprived Bahujan Aghadi celebrates Republic Day with great enthusiasm in Pune.

Deprived Bahujan Aghadi celebrates Republic Day with great enthusiasm in Pune.

पुणे:- ताडीवाला रोड प्रभाग क्र २०  पुणे येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठ्या आनंदात पार पढला. भाजी मार्केट ताडीवाला रोड येथील अनेक वार्षापासुनची असलेली परंपरा पध्दतीने ध्वजा रोहन करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणुन प्रभाग अध्यक्ष प्रज्ञाताई चव्हाण व जेष्ठ नेते आंबादासजी कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आला. या सुंदर अशा कार्यक्रमाला प्रभागातील सामाजिक कार्यकरर्ते निलेश आण्णा बोराडे , धार्मिक कार्यकरर्ते निलेश बनसोडे सचिनभाऊ कांबळे भाऊराव झोटे युसुफ शेख मसाजी सुर्यवंशी संतोष सुर्यवंशी शिवाजी शिंदे . इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचान परशुराम शेवंगे यांनी केले