I bowed to the tricolor and poured kerosene on my body; Farmers attempt self-immolation
I bowed to the tricolor and poured kerosene on my body; Farmers attempt self-immolation

तिरंग्याला वंदन करून अंगावर रॉकेल ओतलं;  शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न.

धुळेः- संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केल्यानं राज्यात खळबळ उडाली होती. आता धर्मा पाटील यांच्या विखरण गावातील शेतकऱ्यांनी आत्मदहनचा प्रयत्न केल्यानं पुन्हा एकदा ते प्रकरण चर्चेत आलंय. शेतकऱ्यांनी अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्यानं सर्वच हादरलेत. पोलिसांनी शेतकरी आंदोलकांना ताब्यात घेतलंय. तर गावकऱ्यांनी पोलीस व्हॅन अडवित निषेध नोंदवला. रास्ता रोको करीत पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदवलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here