74वा प्रजासत्ताक दिन ग्राम गिरोला येथे साजरा
पत्रकार राजेन्द्र मेश्राम यांचे हस्ते ध्वजारोहण
गोंदिया शहर प्रतिनिधी
राजेन्द्र मेश्राम
9430513193
मा.राजेन्द्र मेश्राम सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार याचें हस्ते ध्वजारोहण मा.सरोज बोरकर याचें अध्यक्षतेखालील करण्यात आले, या प्रसंगी माध्यमिक शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक वृंद.कोवाळसर , मा.कटरे सर शिक्षिका गौतम मॅडम, लाबंट मॅडम, रहांगडाले मॅडम, कटरे मॅडम , व ग्रामपंचायत सरपंच प्रकाश तांडेकर, उप,प्रदीप न्यायकरे,, शालेय समितीचे अध्यक्ष मा,भरतजी न्यायकरे, माजी,सदस्य पुष्पाताई अंबुले,सुशीला बागडे, तंटामुक्त अध्यक्ष, मधनलाल रहांगडाले, पो,रहांगडाले, माजी,उप,रहांगडाले, ग्राम सेवक,ग्राम पंचायत सदस्या दीक्षा अंबुले , निरूपा काटेवार, मंगला रहांगडाले व तंठा मुक्त सदस्य मिनेश जी वाहाणे, सुनिल, अनिल, अश्विन, नलिन, सुनिल उके, कमलेश भावे , टेकचंद तेलासे,या सर्वांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न करण्यात आल्या नंतर ग्राम पंचायत गिरोला येथे
मा,सरपंच तांडेकर याचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . सर्व मंडळी पुर्व माध्यमिक शाळेत ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित राहून शालेय व्यवस्थापन समितीतीचे अध्यक्ष मा.भरतलाल जी न्यायकरे युवा सामाजिक कार्यकर्ते यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. व संविधाना ची प्रस्तावना सामुदायिक रित्या वाचन झाल्या नंतर
स्नेहसंमेलनात भाग घे ऊन उत्तम रित्या अंगी असलेले कला विद्यार्थ्यां नी सादर केले ,गीत,नृत्य,कवायत,कबड्डी, खो खो दौड,इत्यादीं खेळाडूंना
मान्यवरांकडून बक्षिस देण्यात आले,
सन्मानित मंचावर उपस्थित मा.सरपंच, उपसरपंच, माजी, सरपंच राहांगडाले ता ई.मा.लुकेश राहागंडाले जी,यशलालजी पटले माजी मा. कार्यकर्ते, सरपंच, नंदकिशोर कुजाम जी, संतोष ठाकरे सदस्य,मा.राजेन्द्र मेश्राम सामाजिक कार्य कर्ते मीनाताई शहारे सदस्या , या मान्यवरांकडून बक्षिस देण्यात आले, कार्यक्रमात युवावर्ग जास्तीत जास्त संख्येत उपस्थित होता ना दिसले .
कार्यक्रम संचालन कोहाळ सर यानी केले व आभार लाबंट मॅडम यानी मानले